सत्यमेव जयते
Gram Panchayat Vadgaon
वाडगाव :वाडगाव ग्रामपंचायत नाशिक पासून सुमारे ३ कि.मी. अंतरावर स्थित आहे. वाडगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत एकूण ३ उपगावे आहेत. त्यापैकी वाडगाव हे मुख्य गाव आहे. वाडगाव ग्रामपंचायतीची लोकसंख्या साधारण २८६५ आहे. त्यापैकी १४९२ पुरुष आणि १३७३ महिला आहेत. वाडगाव गावामध्ये “आयुष्मान भारत योजना” अंतर्गत सरकारी आरोग्य केंद्र आहे व विविध प्रकारच्या सेवा येथे उपलब्ध आहेत. तसेच वाडगाव गावामध्ये एक C.S.C. सेंटर देखील आहे. वाडगावच्या जवळ आल्ली धरण आहे, जे ग्रामस्थांच्या पाण्याच्या गरजा पूर्ण करते. धरणाच्या परिसरात सुमारे १०-१५ घरे आहेत. आह
सौ.वनिता सुनिल निंबेकर
लोकनियुक्त सरपंच
श्री.महेश वसंतराव कसबे
उपसरपंच
श्री.रवींद्र यादवराव माघाडे
ग्राम विकास अधिकारी